Skip to content

योगभवन , व गोशाळा उभारणी अभियान

श्री स्वामी समर्थ सन्मानीय गुरूबंधु, गुरुभगीनी, भक्तगण हो… तूमचे आमचे प्रेरणा स्थान सदगुरू श्री श्री 108 महंत मठाधीष परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज उच्य कोटीचे अध्यात्मीक सदगुरू म्हणून त्यांची किर्ती भारत देशात पसरली आहे. ते स्वत: एम डि. निसर्गोपचार तज्ञ व रेकी ग्रेड मास्टर हि आहेत, या आयुर्वेदाच्या माध्यतून ते रूग्णाची सेवाही करत आहेत. दिवसे दिवस निसर्गहि असंतूलीत होत…