Shree Swami Samarth Math https://swamimathsantacruz.com/blog Sun, 08 Feb 2026 11:27:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1 https://swamimathsantacruz.com/blog/wp-content/uploads/2025/11/favicon.png Shree Swami Samarth Math https://swamimathsantacruz.com/blog 32 32 श्री सद्गुरुंचे अमृततुल्य प्रबोधन / मार्गदर्शन https://swamimathsantacruz.com/blog/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%8d/ Sun, 08 Feb 2026 11:25:42 +0000 https://swamimathsantacruz.com/blog/?p=379
]]>
Dattjayanti Sohla 2026 https://swamimathsantacruz.com/blog/dattjayanti-sohla/ Sat, 31 Jan 2026 14:32:56 +0000 https://swamimathsantacruz.com/blog/?p=349

]]>
anand yatra 2026 https://swamimathsantacruz.com/blog/anand-yatra-2026/ Sat, 31 Jan 2026 14:25:54 +0000 https://swamimathsantacruz.com/blog/?p=346

]]>
लहानशा चाळीतलं हे स्वामीमठ, जणु साधेपणातलं निखळ सौंदर्यच https://swamimathsantacruz.com/blog/%e0%a4%b2%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80/ Sat, 31 Jan 2026 13:51:24 +0000 https://swamimathsantacruz.com/blog/?p=338
]]>
दत्तजयंती सोहळा स्वामी मठ पटेल नगर https://swamimathsantacruz.com/blog/%e0%a4%a6%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae/ Sat, 27 Dec 2025 15:29:46 +0000 https://swamimathsantacruz.com/blog/?p=278 ]]> श्री स्वामी समर्थ दिनदर्शिका 2026 https://swamimathsantacruz.com/blog/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d/ Sat, 27 Dec 2025 15:16:03 +0000 https://swamimathsantacruz.com/blog/?p=269

]]>
योगभवन , व गोशाळा उभारणी अभियान https://swamimathsantacruz.com/blog/%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%b5-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%ad/ Fri, 28 Nov 2025 14:05:02 +0000 https://swamimathsantacruz.com/blog/?p=244

श्री स्वामी समर्थ

सन्मानीय गुरूबंधु, गुरुभगीनी, भक्तगण हो…

तूमचे आमचे प्रेरणा स्थान सदगुरू श्री श्री 108 महंत मठाधीष परमपूज्य सदगुरू श्री गावडे काका महाराज उच्य कोटीचे अध्यात्मीक सदगुरू म्हणून त्यांची किर्ती भारत देशात पसरली आहे. ते स्वत: एम डि. निसर्गोपचार तज्ञ व रेकी ग्रेड मास्टर हि आहेत, या आयुर्वेदाच्या माध्यतून ते रूग्णाची सेवाही करत आहेत.

दिवसे दिवस निसर्गहि असंतूलीत होत चालला आहे या सर्व परीस्थितीचा विचार करता, भविष्यात आरोग्यदायी, संतुलीत समाधान कारक जीवन जगायचे असेल तर आपल्या प्राचीन भारतीय उपचार पध्दतीचे पुनरूज्जीवन करणे अत्यावक्षक आहे.

आधुनीक उपचार पध्दती बरोबर योग, निसर्गोपचार आयुर्वेद मर्म चिकित्सा हिलीग थेरपी, फिजीआओ थेरपी आजच्या यूगात रामबाण उपाय ठरू शकतो. असे सदगुरूना वाटते व त्याचा दृढ विश्वास आहे. या महान उद्देशाने सदगुरू गावडे काका महाराजानी,श्री सदगुरू भक्त सेवा न्यास, रजी. या सामाजीक संस्थेच्या माध्यमातून आपल्या या कोकणच्या पवित्र भूमीत निसर्गरम्य ठिकाणी सुसज्य असे सर्व सोयी सुविधानी परीपूर्ण योगभवन उभारण्याचा संकल्प केला आहे. या सोबत भव्य अशी गोशाळा हि साकारणार आहे.

चला तर मग आपण सर्वजण या पुण्यकार्याकरीता सहकार्या करूया आणि एक आरोग्यदायी, आनंदी समाज उभारण्यासाठी सदगुरूच्या या सेवेत सहभागी होऊया….

]]>